SSC CPO Bharti 2026

SSC CPO Bharti 2026: 1871 जागांसाठी सब-इन्स्पेक्टर भरती

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील (CAPF) सब-इन्स्पेक्टर (SI) पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1,871 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. जे उमेदवार Ssc CPO Bharti 2026 Official Website शोधत आहेत, त्यांनी अर्ज आणि अधिसूचनेसाठी SSC च्या अधिकृत वेबसाइटचा […]